Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवकातर्फे सांगवीत वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवकातर्फे सांगवीत वृक्षारोपण

जळगांव(प्रतिनीधी)- येथील मणियार विधी महाविद्यालयातील विद्यार्थी एन.एस.एस.स्वयंसेवक विशाल चव्हाण याने आपल्या गावी सांगवी तालुका चाळीसगाव  येथे वृक्षारोपण केले. यात त्यांनी ५० शरीराला आँक्सिजन देणारे रोप लावले व इतरांनाही झाडे लावण्यासाठी आव्हान केले. यात त्यांना एस.एस. मणियार लाँ कॉलेजचे  प्रोफेसर डॉ. रेखा पाहूजा यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी सहकारी कैलास जाधव, राहुल चव्हाण, दीपक जाधव, रविंद्र जाधव, अतुल चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस पाटील ज्ञानेश्वर जाधव, करण चव्हाण यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे शिवाजी नगर भागात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न; कोरोना लक्षणे आढळून आल्यास स्वतः पुढाकार घ्यावा -महापौर

Next Post

शेतकर्यांना उपलब्ध रासायनिक खतांचा काळाबाजार न रोखल्यास साठेबाजांना आपल्या स्टाईलने अद्दल घडवणार-संभाजी ब्रिगेडचा इशारा जामनेर तहसिलदांराना दिले निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo