Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस.एस.मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांकडून ११ ते १५ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
एस.एस.मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांकडून ११ ते १५ या  कालावधीत विविध सामाजिक उपक्रम संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- येथील एस.एस.मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस च्या स्वयंसेवकातर्फे ११ ते १५ अॉगष्ट या कालावधीत विविध “गंदगी मुक्त भारत अभियान” च्या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.

या कार्यक्रमातंर्गत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यात वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल जागरूकता, स्वच्छता मोहीम व भिंत चित्र असे समाज हिताचे उपक्रम एन.एस.एस. च्या स्वयंसेवकांकडून राबविण्यात आले. यात त्यांना महाविद्यालयाच्या एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी डॉ रेखा पहुजा व महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. तर सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

नोबल इंटरनँशनल स्कूलमध्ये स्वातंत्रदिन साजरा

Next Post
नोबल इंटरनँशनल स्कूलमध्ये स्वातंत्रदिन साजरा

नोबल इंटरनँशनल स्कूलमध्ये स्वातंत्रदिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo