Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कमलाकर माळी यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
कमलाकर माळी यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा रावेर येथील रहिवासी पत्रकार तथा कवी व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले कमलाकर माळी यांना काल रविवार रोजी नाशिक येथे योग दिनाच्या निमित्ताने कालिदास कलामंदीराच्या सभागृहात समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह शाल श्रीफळ भेट देऊन गौरव करण्यात आला त्यांनी आतापर्यंत गावात मोफत नेत्र शिबीर रक्तदान शिबिर गाव फलक ग्रामस्थांसाठी स्वखर्चाने मोफत वाचनालयची सोय.

कोवीड मध्ये मोफत मास्क वाटप तसेच व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातुन उपक्रम राबवत असतात अशा विविध सामाजिक कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड नाशिक येथील पत्रकार संघातर्फे पुरस्कारासाठी निवड झाली त्यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप होते. यावेळी कामगार नेते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कोठावदे, पर्यटन उद्योजक शबनम खान, योग पंडित डॉ. पूनम बिरारी, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, प्रज्ञा कांबळे, वासुदेव काळे आदी उपस्थित होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी-प्रास्ताविक करताना संस्थेची माहिती दिली.पुरस्कार मिळाल्याबद्दल कमलाकर माळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

Next Post

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रीवूलीसमध्ये एकत्रीकरण करून जागतिक सिंचन आणि पर्यावरणक्षेत्रातील अग्रेसर कंपनी तयार करणार

Next Post

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रीवूलीसमध्ये एकत्रीकरण करून जागतिक सिंचन आणि पर्यावरणक्षेत्रातील अग्रेसर कंपनी तयार करणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo