Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कराटे जिल्हा असोसिएशन च्या महानगर अध्यक्षपदी शिरीष तायडे यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2025
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
कराटे जिल्हा असोसिएशन च्या महानगर अध्यक्षपदी शिरीष तायडे यांची निवड

जळगाव – (प्रतिनिधी) – शहरात क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेली सिटी स्पोर्ट्स व कराटे असोसिएशन जळगाव, यांच्या वतीने शिरीष तायडे यांची महानगराच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, निवडीचे पत्र जळगांव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते शिरीष कुमार भीमराव तायडे यांना नुकतेच देण्यात आले आहे, शिरिष तायडे यांची सिटी स्पोर्ट्स व कराटे असोसिएशन जळगावचे महानगर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी अजय काशीद, दिगंबर महाजन, भूषण लाडवंजारी, उमाकांत जाधव, उपस्थित होते शिरीष कुमार तायडे यांनी यापूर्वी सन २०१३ पासून गेल्या ११ वर्षात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच सन २०१८ साली त्यांनी विद्यापीठात सिनेट निवडणूक लढवून चांगली रंगत सिनेट दरम्यान आणली होती त्यात त्याचबरोबर नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या बैठकीस जळगावचे शिरीष ताडे यांची राष्ट्रीय पात्र बैठकीसाठी निवड झाली होती, याचबरोबर सामाजिक क्षेत्रात त्यांनी समाज हिताचे विविध उपक्रम आजपर्यंत राबवलेले आहे तसेच शिरीष कुमार तायडे यांचे अभिनंदन उज्वलाताई बेंडाळे, आमदार राजू मामा भोळे, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, सुनील वाणी, भूषण लाडवंजारी यांच्या सह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलीने मिळविले कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून दोन सुवर्णपदक

Next Post

मसाल्याच्या शेतीत स्मार्ट ॲग्रीकल्चर महत्त्वाचे – डॉ. एच. पी.सिंग ; राष्ट्रीय मसाले परिषद २०२५ चा जैन हिल्स येथे समारोप

Next Post
मसाल्याच्या शेतीत स्मार्ट ॲग्रीकल्चर महत्त्वाचे – डॉ. एच. पी.सिंग ; राष्ट्रीय मसाले परिषद २०२५ चा जैन हिल्स येथे समारोप

मसाल्याच्या शेतीत स्मार्ट ॲग्रीकल्चर महत्त्वाचे - डॉ. एच. पी.सिंग ; राष्ट्रीय मसाले परिषद २०२५ चा जैन हिल्स येथे समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo