Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कर्नाटकात राजकीय भूकंप?, काँग्रेसचे ८ तर जेडीएस ३ आमदार राजीनाम्याच्या तयारीत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
कर्नाटकात राजकीय भूकंप?, काँग्रेसचे ८ तर जेडीएस ३ आमदार राजीनाम्याच्या तयारीत

कर्नाटकात राजकीय भूकंप होणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. कारण काँग्रेसचे ८ तर जेडीएसचे ३ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. जर १२ आमदारांनी राजीनामे सोपवले तर हे सरकार अल्पमतात येऊ शकते. मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवल्या. मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता काबीज करता आली नाही. त्यानंतर भाजपाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र आता सत्तेतल्या दोन पक्षांमधलेच १२ आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अडचणी वाढणार आहेत.

दरम्यान कोणीही राजीनामा देणार नाही मी काँग्रेस आणि जेडीएसच्या सगळ्या आमदारांशी चर्चा करणार आहे असं कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटलं आहे. दरम्यान आम्ही राजीनामा देत आहोत कारण आमच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होतं आहे. याबाबत कोणालाही दोष देणार नाही असंही रामलिंगा रेड्डी या आमदाराने म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुंबई -ठाण्यात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी

Next Post

धनाजी नाना चौधरी महाविद्यालयास ISO मानांकन

Next Post
धनाजी नाना चौधरी महाविद्यालयास ISO मानांकन

धनाजी नाना चौधरी महाविद्यालयास ISO मानांकन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo