Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कला पथकांच्या निवड सूचीतील कला पथकांचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
कला पथकांच्या निवड सूचीतील कला पथकांचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील कला पथकांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनातून आपल्या जिल्ह्यातील कलावंतांना कामे मिळावी यासाठी निवेदन दिले.

14 ऑक्टोबर च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यात दहा संस्थांची कलापथकांची निवड करण्यात आली पण अद्याप पर्यंत कार्यक्रम मिळाले नाही covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून कलावंतांचे कामच बंद आहे त्यामुळे काही कला पथकांच्या कलाकारांवर उपासमारी व मोलमजुरी करण्याची वेळ आलेली आहे.

जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरीत कार्यक्रम देऊ असे कलावंतांना आश्वासनही दिले आहे आज जे कलावंत आपल्या उदरनिर्वाहासाठी कलेवर अवलंबून आहेत असे कलाकारांबद्दल मला सहानुभूती आहे असेही जिल्हाधिकारी साहेबांनी मत व्यक्त केले पूर्वी पासून सुरू असलेल्या या लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध विषयाची जनजागृती करून प्रबोधन करत आहे . या साठी 2019 च्या अगोदर शासनाच्या विविध विभागाला जमजागृती साठी पेपर ला जाहिरात देऊन निविदा मागवल्या जात होत्या आणि या प्रकियेत शासनाचा वेळ ही जात होता आणि कलाकाराना कामापासून वंचित राहावे लागत होते त्यामुळे राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचनालय कार्यालय मुबई कडून हे धोरण बदलून जिल्ह्यातील कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थची जिल्हास्तरावर मुलाखती व सादरीकरण करून संपूर्न राज्यातील जनजागृती करण्याऱ्या संस्थची जिल्हा स्तरावर निवड सूची करण्यात आली आणि या माध्यमातून निविदा किंवा जाहिरात काढण्याची गरज राहिलेली नाही त्यामुळे शासनाचे कोणत्याही विभाग थेट या संस्थांना जनजागृती चे काम देऊ शकतो
परंतु एकी कडे संस्थची निवड सूची तयार केली आणि विविध विभागाला निधी असून देखील या संस्थच्या कलावंतांना मात्र अजून हातात काम मिळेनासे झाले आहे तरी यात जळगाव जिल्ह्यातील 10 संस्थची 14 ऑक्टोबर 2021 ते 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत निवडसुचिवर निवड झाली आहे या वेळी निवेदन देताना समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे विशाल जाधव तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचे भूषण लाडवंजारी संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे दीपक पाटील, बबन जोगी, बापू जोगी, अशोक जोगी( शिवकालीन कला जोपासणारे गोंधळी )स्वप्नरंग बहुउद्देशीय संस्थेचे महेश राठी ,जयंत चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय जनता पार्टीचा ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान यावल येथे दाखल;पदाधिकार्‍यांनी केले स्वागत

Next Post

जागतिक शौचालय दिन साजरा मोहाडीतील ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची शपथ

Next Post
जागतिक शौचालय दिन साजरा मोहाडीतील ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची शपथ

जागतिक शौचालय दिन साजरा मोहाडीतील ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची शपथ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo