Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कला वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय येथे “कायदा प्रशिक्षण” शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2020
in विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
कला वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय येथे “कायदा प्रशिक्षण” शिबीर संपन्न

जळगांव – एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाचे कायदा प्रशिशण शिबीर कला,वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालय,जळगांव येथे घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन जळगांव जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्रा.डॉ. बी.युवाकुमार रेड्डी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, अ‍ॅड. रुपाली भोकरीकर डॉ.डी.आर. क्षीरसागर हे होते. कार्यक्रमास विधी चिकीत्सालयाच्या समन्वयिका डॉ. अंजली बोंदर, डॉ. रेखा पाहुजा, प्रा.जी.व्ही.धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ.विजेता सिंग, प्रा.ज्योती भोळे डॉ. संजय भामरे, प्रा.पाटील उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक करुन जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे कार्य व त्याचे महत्व विषद केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी साक्षरांसाठी विधीसाक्षरतेची गरज लक्षात घेऊन महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी विविध महाविद्यालयात कायदा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर अ‍ॅड. भोकरीकर यांनीही कायदा प्रशिक्षण शिबीराचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या पथनाट्याचे कौतुक केले. प्राचार्या सौ. नेमाडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदे,रॅगींग प्रतिबंधक तरतूदी, वृध्दांचे अधिकारी इत्यादी विषयांवर विविध पथनाट्य सादर केली. या पथनाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून कौटुंबिक हिंसाचार, माहितीचा अधिकार या विषयासंबंधी माहिती दिली. तत्पूर्वी डॉ. बोंदर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्ती माळी या विद्यार्थ्याने केले. डॉ. संजय भामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बेरोजगार महीलांचे प्रश्न सोडविण्यासाठी जामनेर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

खोटे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे हा सुद्धा बलात्कारच: मुंबई हायकोर्ट

Next Post
खोटे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे हा सुद्धा बलात्कारच: मुंबई हायकोर्ट

खोटे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे हा सुद्धा बलात्कारच: मुंबई हायकोर्ट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo