Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कलाशिक्षक सचिन राऊत यांच्या चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- अनुभूती निवासी शाळेत कार्यरत कलाशिक्षक सचिन राऊत यांचे जळगांवातील पु.ना.गाडगीळ येथील आर्ट गॅलरीत निवडक चित्र प्रदर्शनांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सचिन राऊत यांनी ३० पेक्षा अधिक उत्तम चित्रे साकारली असुन कॅनव्हास अँक्रलिक व वाॅटर कलर चित्र प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. यामध्ये पंचमहाभूते, निसर्ग, लोटस, कासव,यांसारख्या असंख्य विषयावर चित्र आहेत. अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशियल  स्कुलचे प्राचार्य जे.पी.राव यांच्या उपस्थितीत नुकतेच उद्घाटन करण्यात आले. सदरील प्रदर्शन ३०नोव्हेंबर २०१९पर्यंत सर्वासाठी विनामूल्य खुले राहील. तसेच या चित्रप्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिन राऊत यांनी केले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने आयोजित विद्यार्थी परिसंवादची यशस्वी सांगता

Next Post

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगावकडून आवाहन

Next Post

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगावकडून आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo