Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/04/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाबत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

जळगांव(प्रतिनिधी)- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.या विभागाच्या संलग्नतेने विविध महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था अशा २३ ठिकाणी कौशल्य आणि रोजगाराभिमूख ११४ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहेत. तसेच ५ ठिकाणी मार्गदर्शन व समूपदेशन पदव्यूत्तर आणि इतर विषयांवरील १६ पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात विविध महाविद्यालयांकडून प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. योग्य असलेल्या प्रस्तावाना मान्यता दिली जाईल. याबाबतची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अशी माहिती या विभागाचे संचालक प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी दिली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

अरे बापरे! महाराष्ट्र दिनी बाहेर पडण्याआधी ‘हे’ जरूर वाचा

Next Post

मॉरिशसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती…

Next Post
मॉरिशसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती…

मॉरिशसमध्ये शिक्षण घेणाऱ्या 'या' विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo