Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

का.ऊ.कोल्हे विद्यालयाचे मुख्य लिपिक प्रमोद जगन्नाथ पाटील आपल्या प्रदीर्घ सेवेतून कार्यमुक्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
का.ऊ.कोल्हे विद्यालयाचे मुख्य लिपिक प्रमोद जगन्नाथ पाटील आपल्या प्रदीर्घ सेवेतून कार्यमुक्त

जळगांव(प्रतिनिधी)- येथील काशीबाई उखाजी कोल्हे व जुनियर कॉलेजातील मुख्य लिपिक प्रमोद जगन्नाथ पाटील  हे दिनांक ३० जून रोजी शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त झाले. प्रमोद पाटील म्हणजे उत्साही व्यक्तिमत्व त्यांनी आजारपणावर मात करून स्वतःला कार्यप्रवण ठेवले. त्यांची कार्यालयातील कार्यतत्परता व स्टेशनरी बद्दलची जागरुकता विशेष होती. त्यांची सेवा २२ वर्षे ७ महिने एवढी झाली. याप्रसंगी सत्कारमूर्ती प्रमोद पाटील यांचा सत्कार लोक शिक्षण मंडळाचे चिटणीस मा. अवधूत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जे.आर.गोसावी, उपमुख्याध्यापक ए. व्ही.ठोसर, पर्यवेक्षक एच.जी. काळे, उपचिटणीस एस.डी.खडके, बी.एस राणे, पी.ए.पाटील, कोमल ढाके, ईश्वर चव्हाण उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

Next Post

दिलासा दायक बातमी भडगांव शहरासह तालुक्यातीत ४६ व पाचोरा येथि ५ रुग्ण कोरोना मुक्तआ.किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णांना डिस्चार्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo