Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

काँग्रेस भवनजवळ दत्त जयंतीला भजन संध्यात भाविक मंत्रमुग्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
काँग्रेस भवनजवळ दत्त जयंतीला भजन संध्यात भाविक मंत्रमुग्ध

जळगाव, १९ डिसेंबर – शहरातील काँग्रेस भवन बाहेर असलेल्या श्री गुरुदत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सवनिमित्त भजन गायक नारायण ओझा यांच्या ग्रुपतर्फे भजनसंध्या कार्यक्रम सादर करण्यात आला. भजन ऐकण्यासाठी थंडीतही भाविकांचा उत्साह पहावयास मिळाला.

श्री गुरुदत्त जन्मोत्सवनिमित्त काँग्रेस भवन जवळील दत्त मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी होती. जन्मोत्सवानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी १० वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी आणि सत्यनारायणाचा प्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी ७ वाजेपासून सुप्रसिद्ध गीतकार नारायण ओझा व सहकाऱ्यांनी दल भजन सादर केले. भजनाची सुरुवात गणेश वंदनाने केल्यानंतर गीतकार नारायण ओझा यांनी श्री गुरुदत्त, सप्तशृंगी माता, विठ्ठलाची भजने सादर करून देशभक्तीपर गीतांनी सांगता केली. कडाक्याच्या वातावरणात देखील भाविकांनी भजन ऐकण्यासाठी गर्दी केली होती. अवघ्या तीन तासात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. भाविक देखील भजनाने मंत्रमुग्ध झाले.

भजन संध्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, श्याम राणा, विशाल शिर्के, स्वप्नील तळवंदे, भरत शार्दूल, श्याम सोनवणे, रवी पाटील, योगेश बारी, जगदीश नन्नवरे आदींनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गतीरोधकांअभावी चौबारीत वारंवार होतायत अपघात; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड

Next Post
ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड

ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo