Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“कानळदा गावात मतदानजनजागृती रॅली संपन्न”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/03/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
“कानळदा गावात मतदानजनजागृती रॅली संपन्न”

कानळदा ता.जळगांव – लोकसभेचे सार्वत्रिक निवडणुकीचे औचित्य साधून तसेच निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून कानळदा गावात मोठ्या उत्साहात मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.याप्रसंगी रॅलीत आदर्श विद्यालय कानळदा, जि. प.मुलांची आणि मुलींची शाळा कानळदा शाळेतील मूल आणि मुली यांचा समावेश होता.याप्रसंगी मुला-मुलींनी मतदान जनजागृतीचे बॅनर तसेच”चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया”, “ना जातीवर ना धर्मावर,बटन दाबा कार्यावर” ,”सोडा सारे काम धाम मतदान करणे पहिले काम”यासारख्या घोषणांनी मतदारांना मतदान करण्यासाठी जागृत केले.मतदान जनजागृतीच्या रॅलीच्या प्रसंगी आदरणीय सौ.सरला विजय पाटील-गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगांव, आदरणीय श्री. दिगंबर भिकन जाधव – निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार जळगांव, आदरणीय श्री.ज्ञानेश्वर रमेश माळी – तलाठी कानळदा तसेच आदर्श विद्यालय कानळदा शाळेचे मुख्याध्यापक,पर्ववेक्षक,शिक्षकवृंद,जि.प.मुला-मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच कानळदा गावातील सर्व बी.एल.ओ. मतदान जनजागृतीला उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगावच्या समाजकार्य महाविद्यालयात “वोट कर – जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

Next Post

लोहारा येथे २५० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

Next Post
लोहारा येथे २५० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

लोहारा येथे २५० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d