Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कानळदा येथे आढळला अजगर जातीचा साप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
कानळदा येथे आढळला अजगर जातीचा साप

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कानळदा येथे दुर्मिळ अजगर जातीचा सापडला. सापाची लांबी अंदाजे सात फूट पाच इंच एवढी होती. वन्य जीव संरक्षण संस्थेत कार्यरत असलेले सर्पमित्र दिनेश सपकाळे,चेतन सपकाळे, राहुल नावकर, शुभम घाटे, धीरज सतोटे, रितेश भोई, या सर्पमित्रांनी मोठ्या कसोटीने व मेहनतीने भुजंगराव चव्हाण राहणार कानळदा यांच्या शेतातून अजगर जातीचा साप पकडला व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या हवाली करण्यात आला. परिसरातून सर्व सर्प मित्रांचे कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती बालवाडी शाळेत नाटक स्पर्धा संपन्न

Next Post

परिवर्तन अभिवाचन महोत्सवात ‘झेंडूची फुले’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन

Next Post
परिवर्तन अभिवाचन महोत्सवात ‘झेंडूची फुले’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन

परिवर्तन अभिवाचन महोत्सवात 'झेंडूची फुले' ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo