Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कासोदा ब्ल्यू टायगर गृप तर्फे धान्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) कोरोना या संसर्गजन्य साथरोगामुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांवातील हातावर पोट असलेल्यांना उपासमारी ची वेळ आली आहे . काही जण सतरंजी विक्रीचा धंदा करतात तर काही जण मोल मजुरी करतात . त्यांना बाहेर जावे लागते परंतु घरीच बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा बिकट परिस्थितींना तोंड देण्यासाठी
येथील समाज बांधव व ब्ल्यू टायगर गृप तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही व जयंतीनिमित्त मागील वर्षी जयंती उत्सव साजरा केला होता. त्यातील उरलेल्या पैशांचे धान्य खरेदी करून समाजातील गरीब व हातावर पोट असलेल्यांना घरी जाऊन अध्यक्ष करण सोनवणे , उपाध्यक्ष अक्षय पानपाटील यांनी व , ब्ल्यू टायगर ग्रुप तर्फे धान्याचे वाटप केले. विशेष म्हणजे या कामी हिलाल खेडकर , वानखेडे गुरुजी , बापु सोनवणे , अडकमोल गुरुजी , कैलास समशेर , अजय बोदडे , सतीश सोनवणे , वेंडर साहेबराव पानपाटील , राहुल पानपाटील , सोनु मराठे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना संसर्ग

Next Post

सदगुरू सेवा मंडळातर्फे गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post
सदगुरू सेवा मंडळातर्फे गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

सदगुरू सेवा मंडळातर्फे गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo