Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

किशोर पाटील कुंझरकर हे अपघातातून बालंबाल बचावले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
किशोर पाटील कुंझरकर हे अपघातातून बालंबाल बचावले

एरंडोल(प्रतिनीधी)- जळगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या इंडिका गाडीने कट मारले ने दिनांक १०रोजी रात्री ९वाजता  हायवे क्रमांक६ एरंडोल बस स्टँड समोर जळगावच्या दिशेने एरंडोल धरणगाव चौफुली मार्ग घरी जाण्यास दुचाकीस्वार किशोर पाटील कुंझरकर हे आपल्यादुचाकीने जात असताना महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा पत्रकार मित्र किशोर पाटील  कुंझरकर थोडक्यात बचावले असून उजवा हात व  पायाचा गुडघा यास जबर मुक्कामार लागला आहे.  पायाचा पंजा सोलला आहे. सुदैवाने या घटना प्रसंगी अपघातस्थळीमागून कुठलेही वाहन नसल्याने जीवित हानी टळली असून त्यांचा पुनर्जन्म झाल्याने अनेकांनी भेटीगाठी घेत आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. सतत समाजव्यवस्थेतील शिक्षक पत्रकार पदवीधर शिक्षक गोरगरीब वंचित घटकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सदैव पुढाकार घेऊन मदतीसाठी तत्पर असलेले किशोर पाटील कुंझरकर यांना ते सातत्याने करीत असलेले पुण्यकर्म आडवे आल्याचे बोलले जात आहे.नॅशनल हायवे नंबर६ पुणे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पद्मालय हॉस्पिटल या ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ.राहुल वाघ त्यांनी तत्काळ प्रथमोपचार केले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सर्वांच्या आशीर्वादाने मृत्यूच्या दाढेतून जवळून मृत्यू पाहून परत आलो असून पुढील उर्वरित आयुष्य शंभर टक्के अध्यात्म व समाज सेवेसाठी  अर्पण करीत असल्याचे भेट घेतली असता किशोर पाटील कुंझरकर बोलताना म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भादली-नशिराबाद जि.प. गटात गुलाबराव पाटलांना जोरदार प्रतिसाद !

Next Post

भडगांव ला राष्ट्रवादीचा संवाद प्रचार रँली, मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post
भडगांव ला राष्ट्रवादीचा संवाद प्रचार रँली, मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

भडगांव ला राष्ट्रवादीचा संवाद प्रचार रँली, मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo