Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘किशोर से कुमार तक’ संगीत सोहळा उद्या शहरात संपन्न होणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
‘किशोर से कुमार तक’ संगीत सोहळा उद्या शहरात संपन्न होणार

जळगाव – (प्रतिनिधी) – रामलाल चौबे मेमोरियल ट्रस्ट आयोजित ‘मल्हार संगीत प्रतिष्ठान प्रस्तुत ‘किशोर से कुमार तक’ संगीत सोहळ्याचे आयोजन दिनांक १९ ऑक्टोबर शनिवार रोजी जळगाव शहरातील छत्रपती संभाजी नाट्यमंदिरात सायंकाळी ७ ते १० या वेळेत करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सशिलकमार राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. राणे पुढे म्हणाले की, सर्व पिढ्यांमध्ये संगीत आणि सांस्कृतिक कलांची आवड निर्माण व्हावी, या हेतूने आम्ही मेगा इव्हेंट लाइव्ह मधुर ऑर्केस्ट्रा ‘किशोर से कुमार तक’ हा उपक्रम सुरू केला आहे. यावेळी विजय शास्त्री, गौरव मेहता, प्राजक्ता केदार, तृप्ती बाकरे, अमित माळी, नेहा नैनी झाकीर खान आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी – शिपाई पदावर लावण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी;२ लाख स्विकारतांना रंगेहाथ पकडले

Next Post

आयएमआरच्या १३५ विद्यार्थ्यांचा इन्फोसिस पुणे येथे उद्योग दौरा

Next Post
आयएमआरच्या १३५ विद्यार्थ्यांचा इन्फोसिस पुणे येथे उद्योग दौरा

आयएमआरच्या १३५ विद्यार्थ्यांचा इन्फोसिस पुणे येथे उद्योग दौरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo