Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृती फाऊंडेशन तर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलातील कोविड केअर सेंटरला आयुष काढा, सॅनिटायझर व सोडियम हाइपोक्लोराइट वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कृती फाऊंडेशन तर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलातील कोविड केअर सेंटरला आयुष काढा, सॅनिटायझर व सोडियम हाइपोक्लोराइट वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- येथील भरारी फाऊंडेशनच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. याठिकाणी रुग्णांची घरासारखी पण वैद्यकीय सल्यानुसार काळजी घेतली जाते.

अशातच यात मदत म्हणून कृती फाऊंडेशनच्या वतीने आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरिक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अबाधित व वाढविण्याच्या तसेच मानवी शरीरावर होणाऱ्या संभाव्य आजारांवर प्रतिकारक व प्रभावी उपाय या उद्देशाने व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आयुष काढा व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर आणि जसे कोरोना पासून स्वसुरक्षेसाठी आपण मास्क व सॅनिटायझर वापरतो अगदी तसेच कोविड केअर सेंटरच्या आजूबाजूला निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हाइपोक्लोराइट देखील देण्यात आले. प्रसंगी, कृती फाऊंडेशन तर्फे जळगाव पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, चेतन निंबोळकर यांनी भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी यांना सदर सॅनिटायझर, आयुष काढा व सोडियम हाइपोक्लोराइट हे सुपूर्द केले. सदर उपक्रमाला जळगाव पोलीस बिनतारी संदेश विभागाचे  पोलीस उपनिरीक्षक आय.आय.तडवी, दिपक पुजारी, सलीम तडवी, विजय बुंदेले यांचे सहकार्य लाभले तर डॉ.श्रद्धा माळी व डॉ श्रेयस महाजन यांनी ते उपलब्ध करून दिले. प्रसंगी वैशाली पाटील, आशा फाऊंडेशनचे गिरीश कुलकर्णी, भरारी फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ६०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने “एक दिवस सैनिक भावासाठी व त्यांच्या परीवारासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला

Next Post
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने “एक दिवस सैनिक भावासाठी व त्यांच्या परीवारासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने "एक दिवस सैनिक भावासाठी व त्यांच्या परीवारासाठी" हा उपक्रम राबविण्यात आला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d