Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृती फाऊंडेशनच्या वतीने लाँकडाऊन काळात विद्यार्थांसाठी “आंतराष्ट्रीय चित्रकला” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कृती फाऊंडेशनच्या वतीने लाँकडाऊन काळात विद्यार्थांसाठी “आंतराष्ट्रीय चित्रकला” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला

जळगांव(प्रतिनीधी)- सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळकरी विद्यार्थांना सुरक्षेच्या दृष्टिने २२ मार्च पासून सुट्या देण्यात आल्या आहे. यात मुलांकडून आँनलाईन अभ्यास करुन घेतला जातोय. अशातच मुलांमध्ये कोरोना विषाणूची भिती कमी व्हावी व त्यांच्यावरचा तणाव कमी व्हावा तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा  म्हणून ५ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी कृती फाऊंडेशनच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

यात १)कोरोना योद्धा २) सद्य परिस्थितीतील प्रेरणा गोष्टी /घटक ३)कोरोनामुळे पर्यावरणातील बदल या विषयांवर रेखाटलेली चित्राकृती मागविण्यात आल्या होत्या. आज रोजी तीन उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून त्यांना आँनलाईन पध्दतीने प्रमाणपत्रे व पारितोषिके पाठविण्यात आली. जगभरातील भारताशिवाय फिजी डेन्मार्क सिंगापुर घाना व इतर १७ देशातील सुमारे ११५४ बालकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.आर्या साकोरे,(महाराष्ट्र)(इंडिया), दुसरा क्रमांक कु.सौनुवा दत्ता(प.बंगाल)(भारत), पिटर क्लीटस(युक्रेन) व तिसरा क्रमांक कु.राधिका अरगडे,नवी मुंबई(भारत), हेंरी पुलित्सर (रशीया) यांनी मिळविला तर उत्तेजनार्थंना १० पारितोषीके देण्यात आली.कृतीच्या आँस्ट्रेलियातील महीला व बाल आघाडी प्रमुख स्वप्ना महाजन, प्रशांत बेर्डे, आनंद शेवाळे, शेखर महाजन, चैतन्य पेशवे, विशाल गोकुळे यांनी या स्पर्धेचे व्यवस्थापन केले. त्यांना नितीन चौधरी, रुपेश दारवटकर, जान्हवी महाजन, अतुल जमदाडे, अनिल कांदळकर, सिध्दी महाजन व रवि चुत्तर यांनी सहकार्य केले. सर्व विजेत्यांचे फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष अमित माळी, डॉ श्रद्धा माळी यांनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लॉकडाऊन काळातील विद्यार्थ्यांचे भाडेमाफ करा-शिवश्री.रुपेश वि.महाजन

Next Post

ऊल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची आर्थिक मिळकत हि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊ -भुषण वले

Next Post
लॉकडाऊन काळात उल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय अभिनव उपक्रम

ऊल्का फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची आर्थिक मिळकत हि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊ -भुषण वले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d