Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या कार्याध्यक्षपदी युवा उपक्रमशील शेतकरी “मयूर वाघ” यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या कार्याध्यक्षपदी युवा उपक्रमशील शेतकरी “मयूर वाघ” यांची निवड

पाचोरा(प्रतिनिधी)- कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याची आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यात बांबरुड(राणिचे) येथील युवा आदर्श शेतकरी मयुर अरुण वाघ यांची संघटनेच्या पाचोरा तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. मयूर वाघ यांची काम करण्याची पद्धत, शेती विषयी असलेली तळमळ, शेतीला आधुनिकतेची जोड देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणारे एक उपक्रमशील युवा शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष प्रविण भैय्या आजबे, राज्य संघटक श्रीकांतजी राजपूत, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल दादा पाटील, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अमोलजी बिडे यांच्या मार्गदर्शनाने व प्रल्हाद दादा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी अभिनंदन करुन कौतुक केले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भुसावळहून मजूरांना घेऊन धावली सहरशासाठी श्रमिक एक्स्प्रेस

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील स्वस्त धान्य दुकान तीन महिन्यासाठी निलंबित

Next Post
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील स्वस्त धान्य दुकान तीन महिन्यासाठी निलंबित

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील स्वस्त धान्य दुकान तीन महिन्यासाठी निलंबित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo