Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के.सी.ई. अभियांत्रिकीत विद्यार्थ्यांसाठी अंतरंग २०२२ उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
के.सी.ई. अभियांत्रिकीत विद्यार्थ्यांसाठी अंतरंग २०२२ उत्साहात संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – के.सी.ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात अंतरंग २०२२ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील तसेच आकाशवाणीच्या मुख्य वरिष्ठ उदघोशिका डॉ.उषा शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, ब्रॉऊचर , इंटरनॅशनल जर्नल,ई मॅगझिन (व्यवस्थापन शाखाआणि तंत्रनिकेतन शाखा )चे अनावरण अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनानंतर उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल प्रा.दिगंबरसोनवणे, प्रा.राजेश वाघुळदे, प्रा. सुर्यवंशी,प्रा.बोरसे,प्रा. पवार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात

आले.विद्यार्थ्यांना शब्दांवर प्रभुत्व मिळवा व वेळेचे नियोजन करा यावर प्रेरणात्मक मार्गदर्शन अध्यक्षा डॉ उषा शर्मा यांनी केले.कोषाध्यक्ष डी टी पाटील यांनी मुलांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर गायन,नृत्य,अभिनय यातुन विद्यार्थ्यांनी कला प्रदर्शन केले.  कोरोना नंतर 2 वर्षांनी कार्यक्रमाची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.

 या कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. लीना वाघुळदे होत्या.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, प्रा. संजय दहाड, प्रा. डॉ. प्रज्ञा विखार व सर्व विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यात विद्यार्थी प्रतिनिधि,वर्ग प्रतिनिधि,खेळ प्रतिनिधि ,विद्यापीठ प्रतिनिधि इत्यादींकडून मोलाचे योगदान मिळाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

थॅलेसिमिया ग्रस्त मुलांच्या जीवनाला गवसला सूर! कोसला फाउंडेशन तर्फे संगीत विद्यालय उपक्रम

Next Post

आय एम आर चा वार्षिक महोत्सव ”सिनर्जी २०२२” ;ला जल्लोषात सुरवात

Next Post
आय एम आर चा वार्षिक महोत्सव ”सिनर्जी २०२२” ;ला जल्लोषात सुरवात

आय एम आर चा वार्षिक महोत्सव ''सिनर्जी २०२२'' ;ला जल्लोषात सुरवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo