Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

डॉ.भारती पवार यांच्या कांताई नेत्रालय भेटीप्रसंगी डॉ. अंशु ओसवाल, अमर चौधरी, डॉ.भगत व सहकारी.

जळगाव दि.10 प्रतिनिधी – सर्व प्रकारच्या नेत्र विकारांवर उपचार एकाच छताखाली उपलब्ध व्हावा व रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एक जागतिक दर्जाचे नेत्रालय जळगाव येथे उपलब्ध असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी कांताई नेत्रालयाची स्थापना केली. कांताई नेत्रालय येथे आज केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट देऊन नेत्रालयातील सुविधा जाणून घेतले, यावेळी डॉ. अंशु ओसवाल यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. अंशु ओसवाल, अमर चौधरी, डॉ.भगत यांनी नेत्रालयातील सर्व विभाग दाखवले.
कांताई नेत्रालयामध्ये असलेल्या उत्तम दर्जाच्या सेवा सुविधा व यंत्रणा पाहून डॉ. भारती पवार यांनी आपली नेत्र तपासणी देखील करून घेतली.

कांताई नेत्रालयात नेत्र तपासणी करून घेताना डॉ.भारती पवार

कांताई नेत्रालयात आतापर्यंत झालेल्या वीस हजार नेत्र शस्त्रक्रिया बद्दल ऐकून समाधान व्यक्त केले आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी त्यांचे सोबत श्री.पवार, जैन उद्योग समूहाचे विपणन प्रमुख अभय जैन व कांताई नेत्रालयाचे सर्व सहकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा

Next Post

देशमुख महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर

Next Post
देशमुख महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर

देशमुख महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d