Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केरळी महीला ट्रस्टच्या कार्तिक स्वामी मंदीरात कार्तिक स्वामी पौर्णिमानिमीत्‍त लाखो भाविकांनी घेतले दर्शन; उद्या समारोप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
केरळी महीला ट्रस्टच्या कार्तिक स्वामी मंदीरात  कार्तिक स्वामी पौर्णिमानिमीत्‍त लाखो भाविकांनी घेतले दर्शन;  उद्या समारोप

जळगाव(प्रतिनिधी)- येथील निवृत्‍ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर दि १८ रोजी कार्तिका पोर्णिमा सूरू होवून दोन दिवसात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी शासनाचे नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. आज मंदिराचे व्दार पुन्हा बंद करण्यात येणार आहे.

संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्‍त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्‍त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. येथे केलेेला नवस पुर्ण होतो अशी आख्यायीका अनुभवावरून आलेली आहे.कार्तिक पौर्णिमानिमीत्‍त मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली होती.

दि १८ रोजी दु. १२ वा मंदिराचे व्दार दर्शनासाठी उघडल्यापासून गेल्या दोन दिवसांनी लाखो भाविकांनी कोविड नियमांचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेतला.गेले तिन दिवस संस्थापक अध्यक्ष वासंती अय्यर यांच्या मार्गदर्शनानुसार केरळी महिला ट्रस्टच्या सदस्या व कार्यकर्ते हा उत्सव शांततेत पुर्ण होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. भाविकांसाठी मंदिरातच मोकळया जागेत अभिषेकाची व्यवस्था करण्यात आल्याने अनेकांनी भगवान कार्तिक स्वामींना अभिषेक करतांना दिसून येत होते.

या तिन दिवसात अनेक मान्यवरांनी मंदिरात येवून दर्शनाचा लाभ घेतला. यात शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी मंदिरात जावून पूजाअर्चा केली.

Team Satymev Jayate

Previous Post

अमोल शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांकडून सामाजिक कार्याचा ओघ सुरूच

Next Post

स्व. इंदिरा गांधी यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अभिवादन

Next Post
स्व. इंदिरा गांधी यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अभिवादन

स्व. इंदिरा गांधी यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo