Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केले नगरचे रहिवासी व त्यांचे “श्री”

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
केले नगरचे रहिवासी व त्यांचे “श्री”

अमळनेर(चेतन निंबोळकर)- शहरातील केले नगर येथील रहिवाशी यांनी सामाजिक एकोपा जोपासत “एक कॉलनी एक गणपती” या संकल्पनेला साथ देत कॉलनीत सार्वजनिक गणपती बसवून सर्व बालगोपाल, महिला, पुरुष, यांनी कोरोनाचे नियम पाळत गणेशोत्सवाचा आनंद घेतला. आज अनंत चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी कॉलनीतील सर्व महिला पुरुषांनी आपल्या लाडक्या बाप्पासोबतचा एक फोटो आपल्या कॅमेरात कैद केला. प्रसंगी, श्री.सोये, श्री.मुके, श्री.सूर्यवंशी, दीपक पाटील, श्री.ठाकरे, बी.बी.पाटील व चेतन सोनटक्के उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील ”धोरावीरा” एक मनमोहक शहर -अजय पाटील

Next Post

एकलव्य आदिवासी क्रांती दलाच्या वतीने जामनेरात आदिवासी मेळावा संपन्न

Next Post
एकलव्य आदिवासी क्रांती दलाच्या वतीने जामनेरात आदिवासी मेळावा संपन्न

एकलव्य आदिवासी क्रांती दलाच्या वतीने जामनेरात आदिवासी मेळावा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo