Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केशवस्मृती प्रतिष्ठान सेवावस्ती विभागाच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/06/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
केशवस्मृती प्रतिष्ठान सेवावस्ती विभागाच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

जळगाव – (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवा वस्ती विभागाच्या वतीने आज दि. २८ जून २०२२ रोजी येथे हरिविठ्ठल नगर निशुल्क कॅन्सर निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणीसाठी जळगाव शहरातील सुप्रसिद्ध कॅन्सर तद्न्य डॉ. नितीन चौधरी यांनी ५३ रुग्णाची तपासणी करत पुढील उपचाराविषयी मार्गदर्शन केले.

सकाळी ११ वाजता डॉ.नितीन चौधरी सेवावस्ती विभाग प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक जोशी, सहप्रकल्प प्रमुख सौ मनिषा खडके, यांच्या हस्ते धन्वतरी पूजन व दीपप्रज्वलन करून तपासणी शिबिरास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ मनिषा खडके यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहा तायडे यांनी केले. यशस्वितेसाठी राधिका गरुड, मंगला अहिरे, कांचन सांगोळे, नीता सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट पर्यंत “हर घर झेंडा” सप्ताह – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Next Post

भवरलाल & कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो गटाच्या महिलांना रिक्षा घेण्याकरीता अग्रीम रकमेसाठी आर्थिक सहकार्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo