Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केसीई बीएड महाविद्यालयाचा खेळाडू आकाश धनगरची विद्यापीठ संघात निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगांव:- केसीईचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगावचा विद्यार्थी आकाश धनगर दि 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2022 पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतरविद्यपीठ बुद्धिबळ स्पर्धा इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल विद्यपीठ, अमर कंटक,मध्यप्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धे साठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड करण्यात आली आहे.आकाश धनगर आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धीबळ खेळाडू,बुद्धीबळ प्रशिक्षक,राष्ट्रीय पंच देखील आहे. सलग 4 वर्षे कबचौ उमवि विद्यापीठ संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. बुद्धीबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत बुद्धीबळ नावलौकिक प्राप्त केलं आहे.

आकाश धनगर याचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, विभागप्रमुख प्रा.निलेश जोशी, प्रा.प्रविण कोल्हे, प्रा.अतुल गोरडे,प्रा.पंकज पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ जाहीर

Next Post

चारठाणा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

Next Post

चारठाणा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo