Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास मोहाडी येथे सुरूवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

सीई सोसायटी संचालित केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबीर दि.9 ते 15 फेब्रुवारी 2020 दरम्यान मोहाडी येथील कै. गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय  येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
      शिबिराचे उद्घाटन विद्यालयातील इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी गायत्री पवार हिच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले.प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.संतोष खिराडे (विभागीय समन्वयक एन.एस.एस.जळगाव) , शोभाताई दिनेश सोनवणे , (सरपंच मोहाडी ) , लीलाताई सोनवणे (माजी सभापती जि. प.जळगाव) ,मुख्या. साधना लोखंडे , प्राचार्य डॉ.अशोक राणे , कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना चौधरी , प्रवीण कोल्हे , तसेच प्रमुख वक्ते योगेश भालेराव , धीरज चौधरी आदी उपस्थिती होते.
         सदर शिबिरामध्ये दररोज सकाळी व्यायाम व योगासने , प्रार्थना , विचारकर्णिका , श्रमदान  , व्याख्यान , खेळ , सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण तसेच ग्रामसफाई ,प्लास्टिक मुक्त अभियान , तंबाखूमुक्ती अभियान , बेटी बचाओ बेटी पढाओ , पथनाट्य , प्रभातफेरी तसेच स्मशानभूमी स्वच्छता असे विविध उपक्रम शिबिरात राबवले जाणार आहे .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संत ज्ञानदेव संघ मराठा प्रीमियर लीग 2020 क्रिकेट प्रतियोगीताचा विजेता संघाने अंतिम सामना हा २७ धावांनी जिंकला

Next Post

दप्तराचे ओझे होणार कमी प.न.लुंकड कन्याशाळेचा उपक्रम

Next Post
दप्तराचे ओझे होणार कमी प.न.लुंकड कन्याशाळेचा उपक्रम

दप्तराचे ओझे होणार कमी प.न.लुंकड कन्याशाळेचा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d