Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’  उत्साहात

जळगाव(प्रतिनिधी)- येथील केसीई संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य  प्रा. डाॅ . अशोक राणे  यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष बीएड तसेच प्रथम वर्ष बीपीएड छात्र अध्यापकांच्या दीक्षारंभ  ( स्वागतोत्सव) उत्साहात पार पडला. यावेळी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे  प्राध्यापकांनी  छात्र अध्यापकांना  परिचय करून दिले. तसेच छात्र अध्यापकांनी देखील परिचय करून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डाॅ. अशोक राणे यांनी ‘दीक्षारंभ’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करत महाविद्यालयाचा कामकाजाची माहिती दिली.छात्रअध्यापक मन्यार तसेच प्रीतीश पाटील य यांच्या कार्याचा कौतुक करीत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य  डाॅ.राणे यांनी  राष्ट्रीय वरिष्ठ स्पोर्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळविलेले   प्रीतीश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केले तसेच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल छात्रअध्यापक असलम मन्यार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार  प्रा.डाॅ. शैलजा भंगाळे   यांनी  केले.  यावेळी प्रा .डाॅ.  शैलजा भंगाळे, डाॅ. वंदना चौधरी,  डाॅ.प्रा. कुंदा बाविस्कर, प्रा . जयश्री पाटील   प्रा. स्वाती चव्हाण,  प्रा. सुनीता  नेमाडे, प्रा . रामलाल  शिंगाने,  केतन चौधरी ,  पंकज पाटील आदींसह शिक्षणशास्त्र तसेच शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे  छात्रअध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदान जनजागृतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात रंगली दांडिया स्पर्धा

Next Post
प.वि.पाटील विद्यालयात रंगली दांडिया स्पर्धा

प.वि.पाटील विद्यालयात रंगली दांडिया स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo