Thursday, May 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना योद्धा कर्तव्यावर मरण पावल्यास त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत घ्या -कल्पीता पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना योद्धा कर्तव्यावर मरण पावल्यास त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत घ्या -कल्पीता पाटील

जळगांव(प्रतिनिधी)- सध्या देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थीतीतही कोरोना विरूध्द अनेक डॉक्टर, पोलीस, नर्स हे 24 तास आपल्या रक्ताचं पाणी करत कर्तव्य बजावत आहेत. अशा योध्यांची संख्या मोठी असुन काही जणांचा कर्तव्य बजावतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या जिल्हा युवती प्रमुख कल्पीता पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्हा युवती प्रमुख कल्पीता पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशातच महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असताना जे आपले डॉक्टर, आरोग्य सेवक किंवा पोलीस बांधव यात आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावतांना त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला १ महिन्याच्या आत शासकीय सेवेत रूजू करून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कृती फाऊंडेशन तर्फे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मास्क वाटप

Next Post

राज्यात कोरोनाचे ३३०१ रुग्ण बरे होऊन घरी

Next Post
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील १०० टक्के लोकसंख्येचा समावेश

राज्यात कोरोनाचे ३३०१ रुग्ण बरे होऊन घरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d