Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शिवार हेल्पलाइन सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी  शेतकऱ्यांसाठी शिवार हेल्पलाइन सुरू

कळंब, प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके):- फाऊंडेशन संचलित शिवार संसद च्या माध्यमातून मागील सहा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर काय उपाययोजना करता येतील, यासाठी कार्यरत आहे. .  

८९५५७७१११५ वर संपर्क करण्याचे शिवार संसदचे आवाहन

       सद्य:स्थितीत करोनामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्याला चिंतामुक्त करणं, या प्रमुख उद्देशाने शिवार हेल्पलाईन फक्त उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दि.1 जून 2020 पासून सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते संध्याकाळी 06 या वेळेसाठी सुरू करण्यात आली आहे. शिवार हेल्पलाईन च्या 8955771115 या हेल्पलाईन क्रमांकावर शेतकऱ्याचा फोन आल्यानंतर शेतकऱ्याला प्राथमिक स्तरावर  मानसिक पाठबळ तज्ञ समुपदेशकाकडून दिले जाईल. शासकीय पातळीवर, सामाजिक संस्थांच्या पातळीवर व वैयक्तिक पातळीवर या त्रिस्तरीय उपायांच्या माध्यमातून शेतकऱ्याला समन्वय, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क, मदत केली जाणार आहे. अशा पध्दतीने ही शिवार हेल्पलाईन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अर्थातच ही हेल्पलाइन सेवा शेतकऱ्यांकरिता विनामूल्य असणार आहे.
     यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी परिवर्तन ट्रस्ट, मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, मुंबई, शैक्षणिक संस्था, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय, गडपाटी, उस्मानाबाद, बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी  अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन तीन कोरोना रुग्ण;रुग्ण संख्या पोहचली 76 वर

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतीपैकी 510 ग्रामपंचायतीमध्ये मग्रारोहयोची कामे सुरु

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतीपैकी 510 ग्रामपंचायतीमध्ये मग्रारोहयोची कामे सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo