Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना-संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांनी विरुद्ध आता कडक कारवाई होणार- डॉ. अजित थोरबोले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विरोदा(किरण पाटील)- यावल रावेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक नागरिक, तरुण मुले हेतुपुरस्कर संचारबंदीचे उल्लंघन करून घोळक्याने फिरणे, गर्दी करणे असे प्रकार नित्य घडत असल्याने ही बाब गंभीर असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घातक असल्याने संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ‘इन्सिडेंट कमांडर’ म्हणून घोषित झालेले फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी आज दि. ३१ रोजी काढले आहेत. या आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केलेली आहे मात्र या संचार बंदी उल्लंघन होत असल्याने ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समिती स्थापन करण्यात आली आहे  त्यामध्ये गावाचे सरपंच हे अध्यक्ष तर गावचे पोलीस पाटील  सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रावेर यावल तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सरपंच व पोलीस पाटील यांना या आदेशान्वये आदेश करण्यात आला आहे की, गावातील जे लोक वारंवार संचारबंदीचे उल्लंघन करीत असतात अशा लोकांची नावे नोंदवहीत नोंदवून त्याचा दैनंदिन अहवाल संबंधित गावाच्या ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांच्या संयुक्त स्वाक्षरीने इकडील कार्यालयाच्या ईमेल वर  सायंकाळी सहा वाजेच्या आत माहिती पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना विषाणु काळजी घेण्याबबत गीताद्वारे केली सामाजिक जनजागृती-मनोज भालेराव

Next Post

जामनेर पोलिसांनी गारखेडा येथे गावठी दारुची हातभट्टी केली उद्धवस्त

Next Post

जामनेर पोलिसांनी गारखेडा येथे गावठी दारुची हातभट्टी केली उद्धवस्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo