Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची दुकानात गर्दी होऊ नये व शारीरिक अंतर राखण्यासाठी कृषिविभाग शेतकऱ्यांच्या बांधावर…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची दुकानात गर्दी होऊ नये व शारीरिक अंतर राखण्यासाठी कृषिविभाग शेतकऱ्यांच्या बांधावर…

उस्मानाबाद :-  तालुका कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीमूळे खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ आज ढोकी सर्कल येथून मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील यांच्या हस्ते झाला.

      यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबळकर, आ. कैलास घाडगे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील शेतकरी व महिला बचत गटाच्या माध्यमातून कृषी निविष्ठांचा शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पुरवठा करण्याचे उस्मानाबाद कृषी विभागाद्वारे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. यानुसार आज ढोकी, वाखरवाडी, कोल्हेगाव, गोरेवाडी, कावळेवाडी, तुगाव, कसबे तडवळे, गोपाळवाडी येथील कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बचतगटाच्या माध्यमातून खते वाटप करण्यात आली.यावेळी आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बजरंग मंगरुळकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. कोळेकर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील, कृषी विकास अधिकारी श्री.चिमनशेट्टी साहेब, तालुका कृषी अधिकारी डी आर जाधव, पं.स.सदस्य संग्राम देशमुख, सरपंच नाना काळे, उपसरपंच अमोल समुद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे, माजी सभापती दगडू धावारे, तानाजी माळी, पोलिस पाटील राहुल वाकुरे, भारत काका देशमुख, उद्धव समुद्रे, मोहन शिंदे, उमेश शिंदे, मंडळ अधिकारी श्री.मगर साहेब, कृषी परवेक्षक श्री. सुरवसे साहेब, कृषी सहाय्यक श्री माकोडे, श्री. आडसूळ, श्री. शिंदे, श्री. भडंगे, शेतकरी वर्ग तसेच ढोकी येथिल रासायनिक खत विक्रेते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी परस्परात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे – पालकमंत्री शंकरराव गडाख

Next Post

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती

Next Post
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d