Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस; इथे आढळला खतरनाक RHDV2

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस; इथे आढळला खतरनाक RHDV2

वॉशिंग्टन-(न्यूज नेटवर्क)- : सध्या कोरोनाव्हायरस आणि त्याचे डेल्टा, ओमिक्रॉन असे व्हेरिएंट थैमान घालत आहेत. यात आता आणखी एका नव्या व्हायरसची भर पडली आहे. अमेरिकेत एक जीवघेणा व्हायरस आढळला आहे. इथं रॅबिट हेमोरेजिक डिजीस व्हायरसची 2 (RHDV2) प्रकरणं सापडली आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. रॅबिट हेमोरेजिक डिजीस व्हायरस (Rabbit hemorrhagic disease virus 2) नावातूनच हा व्हायरस कुणाला होतो, हे तुम्हाला समजलं असेल. सशांना या व्हायरसची लागण झाली आहे.

ओरेगॉन वेटरिनरी डॉयग्नोस्टिक लेबोरेटरीने याची पुष्टी केली आहे. क्रूक काऊंटीतील पावेल बुटेत काळ्या शेपटीच्या जॅकरॅबिट (Jackrabbit) या व्हायरसने संक्रमित असल्याचं सापडलं. त्याच्याप्रमाणेच अनेक जंगली सशे या आजाराशी लढत आहेत.

मे महिन्यात ख्रिसमस व्हॅलीतील लेक काऊंटीत याचं दुसरं प्रकरण सापडलं. तर आता नुकतंच क्रुक काऊंटीमध्ये आणखी एक प्रकरण सापडलं आहे. काय आहे, हा व्हायरस खतरनाक आहे. कमी आणि जास्त दोन्ही तापमानात पसरतो.

मृत सशांच्या शरीरातही हा व्हायरस बराच कालावधीपर्यंत असतो. सशाला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याची नर्व्हस सिस्टम खराब होते. नाकातून रक्त येते असे लक्षणे आहेत.

या व्हायरसमुळे सशांचा अचानक मृत्यू होऊ शकतो. माणसांना आहे का या व्हायरसचा धोका. हा व्हायरस संक्रमित सशाचा मल, संक्रमित पाण किंवा खाद्यपदार्थ, एखादी वस्तू किंवा कपड्यांमार्फतही पसरू शकतो. या व्हायरसने संक्रमित जंगली ससे पाळीव ससे आणि मांजरांच्या संपर्कात आल्यास त्यांना या आजाराचा धोका आहे.

अशा सशाजवळ दुसरा ससा किंवा मांजर आली तर त्यांना संसर्ग होऊ शकतो. या व्हायरसचा तसा माणसांना धोका नाही. पण व्हायरसच्या म्युटेशनबाबत सांगू शकत नाही. कारण यामुळे होणारा टूलारेमिया (Tularemia) नावाचा आजर माणसांमध्ये पसरू शकतो, जो जीवघेणा ठरू शकतो.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाऊ झाला भावालाच परका; रुग्णाला मिळाला “बेघर केंद्रा”चा आधार

Next Post

”पोस्टाची” हि योजना सर्वाधिक रिटर्न देणारी: ‘या’ योजनेत ऑनलाइन जमा करू शकता पैसे

Next Post
”पोस्टाची” हि योजना सर्वाधिक रिटर्न देणारी: ‘या’ योजनेत ऑनलाइन जमा करू शकता पैसे

''पोस्टाची'' हि योजना सर्वाधिक रिटर्न देणारी: 'या' योजनेत ऑनलाइन जमा करू शकता पैसे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo