Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोळवद येथे ‘क्षयरोग’बाबत मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोळवद येथे ‘क्षयरोग’बाबत मार्गदर्शन

यावल । वार्ताहर
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज एम तडवी, प्रा.आ.केंद्र सावखेडासीम वैद्यकीय आधीकारी डॉ.गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण दुर्गोत्सव मंडळ सातोद,कोळवद येथे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत आशाताईनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

क्षयरोग सामान्यतः१५ ते ४५ वयोगटातील व्यक्तीनमध्ये आढळून येतो क्षय रोग हा महीला व पुरूष दोघांनाही होतो महीलांच्या तुलनेत पुरूषांना क्षय रोग जास्त प्रमाणात होतो तर दोन आठवडे किंवा त्याहुन अधीक दिवस खोकला लागणे,छाती दुखणे,धाप लागणे व थुकीद्वारे रक्त येणे इ.क्षय रोगाची लक्षणे आहे क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे जो मायक्रोबँक्टीरिअम ट्युबवर क्युलोसिस या जिवाणूमुळे होतो क्षय रोग हा दोन प्रकारचा असतो एक म्हणजे फुफ्फुसाचा आणी फुफ्फुसा व्यतरीक्त अवयवांचा फुफ्फुसेतर क्षय रोगाच्या ८०% ते ९०%पल्मीनरी टीबीच्या असतात क्षयरोग हा अनुवांशीक आजार नाही ग्रामस्थ उपस्थीत होते.

संकेत फेगड़े, देवेंन फेगड़े, पवन फेगडे, गुंजन फेगड़े, कुंदन पाटिल, प्रसाद महाजन, पराग फेगड़े,धिरज फेगड़े, पूर्वेश तळेले बी एफ एम. हेमांगी फेगडे , टीबी इन्चार्ज नरेंद्र तायडे आशा वर्कर :- छाया वघुळदे, सरला गुंजाळ, उषा कोळी, शोभा कोळी, रुपाली येवले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ज्ञान साधना माध्यमिक विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Next Post

खादी, ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी दसऱ्याला गांधीतीर्थ येथे सोविनियर शॉपचे उद्घाटन संपन्न

Next Post
खादी, ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी दसऱ्याला गांधीतीर्थ येथे सोविनियर शॉपचे उद्घाटन संपन्न

खादी, ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी दसऱ्याला गांधीतीर्थ येथे सोविनियर शॉपचे उद्घाटन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo