Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे शिवाजी नगर भागात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न; कोरोना लक्षणे आढळून आल्यास स्वतः पुढाकार घ्यावा -महापौर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे शिवाजी नगर भागात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न; कोरोना लक्षणे आढळून आल्यास स्वतः पुढाकार घ्यावा -महापौर

जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील शिवाजी नगर भागात कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात शिवाजी नगर तसेच जवळील परिसरातील ७०० नागरिकांनी लाभ घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. कोविड केअर हेल्प ग्रुपचे कुसुंबा, मेहरुण, पाळधी, व शिवाजीनगर अशा विविध ठिकाणी शिबीर घेण्यात आले. पुढे देखील आरोग्य तपासणी शिबीर निरंतर घेण्यात येणार आहे असे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही वाढ थांबावी व जिल्हा कोरोना मुक्त व्हावा या उद्देशाने या कोविड केअर हेल्प ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट, स्वामी समर्थ ग्रुप, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन, कमलकेशव प्रतिष्ठान, सेवक सेवाभावी संस्था, सुर्या फाऊंडेशन, सच्ची निस्वार्थी शक्ती सेवा संस्था, भक्ती मेडिको, अमन रोटरी फाऊंडेशन, जे.सि.आय,काबरा फाऊंडेशन या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी संस्था व डॉ. महेंद्र काबरा, डॉ.स्वाती सोनवणे,डॉ.शरीफ शेख,डॉ.सोनाली महाजन यांनी सहकार्य केले. तसेच आरोग्य शिबिरात गरजू नागरिकांना मास्क, आर्सेनिक अलबम-३०, सँनिटाइझर व गरजू महिलांना सॅनिटरी पॅड,कोविड बाबत जनजागृती पत्रके वाटप करण्यात आले. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी नागरिकांना घाबरू नका काळजी ह्या व लक्षणे दिसून आल्यास स्वता पुढे यावे. असे आवाहन या वेळी केले. जळगाव शहराचे महापौर भारती सोनवणे, स्वामी समर्थ संस्थेचे मनोज पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेविका गायत्री शिंदे, रोटरी क्लब स्टार धनराज कासट यांनी शिबिरास भेट दिली. भारती काळे, फिरोज शेख, विशाल शर्मा, हर्षाली पाटील, अर्चना सुर्यवंशी, निशा पवार, वर्षा पाटील, वैशाली शिंदे, अँड.अभिजीत रंधे, जिनल जैन, राकेश कंडारे, प्रशांत सुर्यवंशी, चेतन निंबोळकर, शकील अहेमद आदी उपस्थित होते. धनश्री पाटील, किरण कोळी, उत्तम शिंदे, संजय सनस, धर्मेंद्र टेमकर, शाम कोंडाळकर, वसंत पोळ, जयश्री पाटील, मोहिनी सुरवाडे, दीपमाला बाविस्कर, भाग्यश्री पाटील, आश्विनी पाटील, राहुल पाटील, प्रशांत देशमुख, महेंद्र साळूंखे, समाधान निकम, शुभम सोनार, प्रसन्न कोळी, आकाश खैरे, संदीप यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संत तुलसीविदया प्रसारक मंडळ द्वारा संचलित माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के

Next Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवकातर्फे सांगवीत वृक्षारोपण

Next Post
एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवकातर्फे सांगवीत वृक्षारोपण

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवकातर्फे सांगवीत वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d