Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कौन बनेगा करोडपती मध्ये पोलिस दांम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; १८ ऑक्टोबरला होणार प्रदर्शीत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
कौन बनेगा करोडपती मध्ये पोलिस दांम्पत्याची कौतुकास्पद कामगिरी; १८ ऑक्टोबरला होणार प्रदर्शीत

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्हा पोलिस दलातील हूनरबाज कर्मचारी आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्रभर परिचित असलेले पोलिस नाईक संघपाल तायडे व त्यांच्या पत्नी भाग्यश्री तायडे यांची कौन “बनेगा करोडपती” या प्रसिद्ध कार्यक्रमात निवड झाली.

यावेळी अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. तसेच पोलिस नाईक गायक संघपाल तायडे यांना अमिताभ बच्चन यांनी गायनाची विनंती केली असता, त्यांनी सुरेल गीत सादर करुन बिग बिंची कौतुकाची थाप घेतली. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक कुमार चिंथा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता सोनी टीव्ही हिंदी ला प्रदर्शित होणार आहे. तरी सर्वांनी तो कार्यक्रम आवर्जून पहावा असे आवाहन पोलिस दांम्पत्याकडून करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले “हे” महत्वपूर्ण निर्णय

Next Post
आजच्या मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले "हे" महत्वपूर्ण निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo