Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खा. रक्षाताई खडसे यांनी घेतली बोदवड तालुक्यातील विविध विभागांची आढावा बैठक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

बोदवड-( ता. प्रतिनिधी राजेंद्र शेळके)-बोदवड येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांच्या दालनात आज बोदवड तालुक्यातील विविध विभागांची खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी कृषी विभाग महसूल विभाग पोलीस विभाग महावितरण व इतर विभागासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित विषयावर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी खासदार श्रीमंती रक्षाताई खडसे यांच्यासह तालुका अध्यक्ष श्री प्रभाकर पाटील श्री मधुकर राणे, श्री भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री विक्रम वरकड, तालुका उपाध्यक्ष श्री विक्रम पाटील, तालुका सरचिटणीस श्री राजेंद्र डापसे ,भाजयुमो तालुका सरचिटणीस श्री उमेश पाटील, श्री मयूर बडगुजर, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष श्री गणेश लोणारे, श्री संतोष चौधरी, श्री आकाश सावळे, श्री संजय अग्रवाल, तहसीलदार श्वेता संचेती, गट विकास अधिकारी हेमंत कुमार यांचे विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विश्व हिंदू परिषद सेवा विभागामार्फत समता नगर येथे स्वामी विवेकानंद संस्कार शाळेचे उत्साहात उद्घाटन

Next Post

आश्रय फॉउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यांवर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

Next Post

आश्रय फॉउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यांवर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d