Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यांवर नोंदणी करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका)- जिल्ह्यातीलअधिकृत खाजगी ऑटोरिक्षांना परवान्यांवर नोंदणीसाठी  मुदतवाढ देण्यात आली आहे. आता त्यांना 31 डिसेंबर, 2019 पर्यंत परवाने नोदविता येतील. खाजगी ऑटोरिक्षा धारकांनी इरादापत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन शुल्क रुपये पाचशेचा भरणा करावा, अनुज्ञप्ती (लायसन्स) ऑटोरिक्षा बॅच व चारित्र्य पडताळणी दाखल्यासह कार्यालयात हजर राहून इरादापत्र प्राप्त करावे. बीटीबीआयचे शुल्क रुपये तीनशेचा भरणा करावा. योग्यता प्रमाणपत्राचे सहाशे रुपयेचा भरणा करावा. वाहनांची नोंदणी केल्यानंतर परवाना मिळणेसाठी वाहन 4.0 प्रणालीवर पक्का परवान्याकरीता अतिरिक्त शुल्क रुपये 10 हजार रुपयांचा धनादेश कार्यालयात जमा करावा. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

             ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून एका वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास रुपये एक हजार, ऑटोरिक्षास प्रथम नोदणी दिनांकापासून एका वर्षापेक्षा अधिक आणि दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास रुपये दोन हजार शल्क आकारण्यात येईल.  तर तीन वर्षापेक्षा अधिक आणि चार वर्षापेक्षा  कमी कालावधीसाठी रुपये चार हजार शुल्क आकारण्यात येईल. ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्यास रुपये पाच हजार एवढा शुल्क आकारण्यात येईल.

        तरी सर्व संबंधित खाजगी ऑटोरिक्षा चालकांनी परवाने नोंदीसाठी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्री. श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रान्वये  केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विधानसभा निवडणूक कामकाजासाठी एरंडोल तहसिल कार्यालयात एक खिडकी सुविधा केंद्राची स्थापना

Next Post

जिल्ह्यात 13 ऑक्टोबरपर्यंत कलम 37 (3) लागू

Next Post

जिल्ह्यात 13 ऑक्टोबरपर्यंत कलम 37 (3) लागू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo