Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची पहुर कोव्हिड संशयित रुग्ण शोध मोहिमेस संयुक्त भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची पहुर कोव्हिड संशयित रुग्ण शोध मोहिमेस संयुक्त भेट


पहुर दि.२६-(प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जामनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या धर्तीवर “कोव्हिडं संशयित रुग्ण शोध मोहीम राबवली जात आहे.
शोध मोहिमेच्या टीम मध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,नगरपालिका कर्मचारी यांचा सहभाग आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील हे तर शहरी भागात,नगरपालिका, नगरसेवक, नगराध्यक्ष व स्वयंसेवी संस्था सदर मोहिमेसाठी टीम मधील सदस्यांना मदत करीत आहेत. जलद सर्वेक्षणाच्या आधारावर टीम कडुन घरोघरी जाऊन संशयित कोव्हिडं रुग्ण शोधून तात्काळ त्यांची कोव्हिडं टेस्ट करण्यात येत आहे.
जामनेर येथे 20 टीम शेंदूर्णी येथे 8 टीम तर उर्वरित तालुक्यात 297 टीमची नेमणूक तहसीलदार यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.
तरी नागरिकांनी मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून ग्रामीण भागात गटविकास अधिकारी जे.व्ही. कवळदेवी यांच्याकडून करण्यात आले.
काही टीम मध्ये शिक्षक उपस्थित नसल्याचे व काही टीमकडे पल्स ऑक्सिमिटर, थर्मल गन नादुरुस्त असल्याचे लक्षात आले.
गटविकास अधिकारी यांनी तात्काळ शिक्षकांना उपस्तीत केले व पहुर पेठ,पहुर कसबे ग्रामसेवकांना टीम निहाय तात्काळ आजच साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
सदर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी उपस्तितांना मार्गदर्शन केले व स्वतः ची काळजी घेऊन सर्वेक्षण करण्याचा सुचना दिल्या. सदर प्रसंगी ग्रामीण रुग्णालय पहुर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे, तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच.माळी, गणेश राऊत ,सर्व शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दोनशे कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले देणाऱ्या सहा जणांना अटक

Next Post

एरंडोल नगरपरिषद क्षेत्रात 28 मार्चपर्यंत जनता कर्फ्यु

Next Post

एरंडोल नगरपरिषद क्षेत्रात 28 मार्चपर्यंत जनता कर्फ्यु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d