Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘गरीब कल्याण’ चे पैसे पोस्टामार्फ़त घ्यावेत ५०.४८ लाखांचे वितरण; जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकने यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
‘गरीब कल्याण’ चे पैसे पोस्टामार्फ़त घ्यावेत  ५०.४८ लाखांचे वितरण; जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकने यांचे आवाहन

जळगाव – (जिमाका) – ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनमध्ये आर्थिक कोंडी होवू नये यासाठी पोस्टामध्ये कार्यरत पोस्टमन तसेच ग्रामीण भागातील शाखा डाकपाल याना ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक’ द्वारा मोबाईल व बायोमेट्रिक डिव्हाईस देण्यात आले आहे. बैंकातील गर्दी कमी करण्यासाठी या सुविधेचा उपयोग करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत २ ते १७ एप्रिल या कालावधीत ६ हजार ३४० लाभार्थ्यांना आधार ऍनेबल्ड पेमेंट सिस्टिमद्वारे ५० लाख ४८ हजार ४६१ रुपयांचे वितरण करण्यात आले. याकरिता टपाल खात्याकडून सामाजिक अंतर, स्वच्छ्ता (Sanitization) यांचे कटाक्षाने पालन केले जात आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी आपापल्या गावातच पोस्टामार्फत लाभ घ्यावा असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकने यांनी केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बैंकाकडील ६ लाख ५ हजार २२४ पात्र लाभार्थी आहेत. १ लाख ३२ हजार ८६३ लाभार्थ्यांची यादी जिल्हा अग्रणी बैंक कडून इंडिया पोस्ट पेमेंट बैंक कड़े प्राप्त झाली आहे.
पोस्टाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक’ मार्फत देण्यात येणा-या ‘आधार ऍनेबल्ड पेमेंट सिस्टिम’ (AePS) सुविधेद्वारे नागरिक स्वतःच्या कोणत्याही बैंक खात्यातील १० हजार पर्यंतची रक्कम पोस्ट ऑफिस मध्ये घेऊ शकतात. त्यासाठी बैंक खात्याला आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. पोस्ट पेमेंट्स बैंकचा ग्राहक असला किंवा नसला तरी त्याचा लाभ घेता येइल. जिल्ह्यात पोस्टाच्या ५३५ शाखा आहेत त्यापैकी ४५४ ग्रामीण भागात तर शहरी व निमशहरी भागात ८१ शाखा आहेत.

“ पैसे काढन्यासाठी ग्राहकाकडे आधार आणि मोबाइल सोबत असणे आवश्यक आहे. ग्राहकांचा आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करून ते पैसे काढू शकतात. पोस्टमन तसेच ग्रामीण भागातील शाखा डाकपाल त्यांच्याजवळ उपलब्ध रक्कमेनुसार ही सुविधा देवू शकतील. –
मनीष तायडे ,
शाखा व्यवस्थापक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक, जळगाव

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा;१५ दिवसांत १०० टक्के पुरवठा करण्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे उद्दिष्ट

Next Post

मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी

Next Post
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी

मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo