Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गिरड येथिल पेट्रोल पंप पुर्वरत सुरू होण्याबाबत नायब तहसिलदार यांना शेतकरी व ग्रामस्थांचे निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गिरड येथिल पेट्रोल पंप पुर्वरत सुरू होण्याबाबत नायब तहसिलदार यांना शेतकरी व ग्रामस्थांचे निवेदन

भडगाव(प्रमोद सोनवणे)-  तालुक्यातील ओझर, अंतुर्ली, गिरड, भातखंडे बु, अंतुर्ली बु, अंतुर्ली खु, पिंपरखेड, वोझर, अंजनविहरे, उत्राण, आमडधे, लोण, येथिल शेतकरी व ग्रामस्थ मंडळी यांनी नायब तहसिलदार श्री. देवकर यांना किसान सेवा केंद्र अॅण्ड पेट्रोल पंप पुर्वरत सुरू होण्यासाठी निवेदन देण्यात आले. शेतकरी वर्गाला सदर हायवेस्टर मशिनद्वारे पिक काढावे लागते व ह्या मशिन डिझेल वर चालत असल्याने ते न मिळाल्याने पीकाचे नुकसान होत असून पीक शेतातच राहून शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत त्यामुळे पेट्रोल पंपावर महसुल अधिकारी यांनी पेट्रोल पंपाला बंद केल्याने शेतकरी वर्गाला शेतातील संपुर्ण पीक काढणीवर आल्याने ते काढण्यासाठी मजुर शेतात येत नसल्याने शेतकर्यांना माल हाल रब्बीचे पीक काढण्यासाठी यांत्रीक अवजारांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे यांत्रीक अवजारांचा वापरासाठी डिझेलची आवश्यकता भासत आहे त्यासाठी जय मल्हार किसान सेवा केंद्र अॅण्ड पेट्रोल पंपास पुर्वरत सुरू करावे ही विनंती करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यात 3806 बेडचे नियोजन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजूंना रोख रक्कमेसह धान्य वाटप

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजूंना रोख रक्कमेसह धान्य वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे गरजूंना रोख रक्कमेसह धान्य वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo