Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष सुरू डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय गिरीष महाजन यांचे तर्फे रूगणसेवा मदत कक्ष

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष सुरू डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय गिरीष महाजन यांचे तर्फे रूगणसेवा मदत कक्ष

डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष सुरू रुग्णांच्या सेवेकरिता आमदार गिरीश महाजन यांनी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय गिरीष महाजन यांचे तर्फे रूगणसेवा मदत कक्षाची सुरुवात केलेली आहे.
                या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जिल्हावासियांना विनामूल्य सेवा मिळण्याकरीता या आरोग्य केंद्राचा लाभ होणार आहे.जळगावचे वैद्यकीय महाविद्यालय कोरोणा (कोविड १९) रूग्णालय करिता आरक्षित झाल्याने करोना व्यतिरिक्त अनेक व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांची फिरफिर होत होती त्यांच्या अडी अडचणी समजून घेण्यासाठी आमदार गिरीष महाजनांनी त्याचे उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात साकेगाव येथे स्वतंत्र कक्ष सुरू केलेले आहे याकरीता त्यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख हे त्या कक्षावर नियंत्रण ठेवणार आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव शहरातील पुनम बियरबार च्या बाजुला अवैध रित्या विदेशी दारू विक्री केंद्रावर पोलिसांचा छापा

Next Post

परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरीकांची माहिती पोलीसांना द्यावी;परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरीकांची माहिती पोलीसांना द्यावी;परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo