Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

जळगाव – गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आज रावेर तालुक्यातील पाल येथे असलेल्या श्री वृंदावन धाम मधील कार्यक्रमात तसेच विविध ठिकाणी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी उपस्थित राहून गुरुवंदना केली. तसेच संत महंतांचे आशीर्वाद घेतले.

गुरुपौर्णिमेनिमित्त सुने सावखेडे येथील कष्टभंजन मंदिराच्या परिसरात गोदावरी फौंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशन संचालिका डॉ केतकी पाटील यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे अभिनंदन केले. तसेच मंदिराचे दर्शन घेऊन श्री प.पू. सद्गुरू जगतप्रकाश स्वामी, श्री चेतन भगत स्वामी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच निष्कलंक धाम येथे डॉ केतकीताई पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त जाऊन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे चरण स्पर्श केले.
याशिवाय रावेर तालुक्यातील पाल येथे श्री वृंदावन धाम या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या श्रद्धेय गोपाळ चैतन्य महाराज यांचे प्रवचन व भजन या धार्मिक कार्यक्रमात डॉ केतकी पाटील सहभागी होऊन महाआरती केली. येथे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. येथे भक्त भजनाच्या तालावर ठेका धरत होते. यावेळी गोपाळ चैतन्य महाराज यांच्या समवेत दिव्य चैतन्य महाराज, शाम चैतन्य महाराज, नवल चैतन्य महाराज आदींशी डॉ केतकी पाटील यांनी संवाद साधला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Next Post

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

Next Post
लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई... आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo