Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुरुपौर्णिमे निमित्त असंख्य भाविकांनी घेतले गुरूंचे दर्शन-सकाळपासून सतपंथ मंदिरात भाविकांची रीघ “गुरु वचनाचे आचरण हेच खरे गुरूंचे अभिवादन” -परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
गुरुपौर्णिमे निमित्त असंख्य भाविकांनी घेतले गुरूंचे दर्शन-सकाळपासून सतपंथ मंदिरात भाविकांची रीघ            “गुरु वचनाचे आचरण हेच खरे गुरूंचे अभिवादन” -परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर(प्रतिनिधी-मयूर मेढे) सद्गुरूंच्या अंगी असलेल्या गुणांचा सन्मान करा तेच विचार आचरणात आणणे आवश्यक आहे त्यानेच मनातील अहंभाव सुद्धा दूर होतो अहंभाव निर्माण झाल्याने विवेकबुद्धी नष्ट होते मनुष्य आपली जबाबदारी विसरतो अशावेळी सद्गुरूंचे वचन स्मरण आचरण केल्यास परमेश्वराच्या माऱ्यापासून वाचता येईल .पोट दुखी असल्यास डॉक्टरांना वंदन करून पुष्पहार अर्पण करून पोट दुखी थांबत नाही त्यासाठी औषधे घ्यावी लागते परमार्थही पाळावी लागतात त्याचप्रमाणे संसारातील दुःखे दूर करण्यासाठी सद्गुरूंची केवळ वंदन करून चालणार नाही तर त्यांचे विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी येथील ल ससतपंथसंस्थान मंदिरातील आयोजित गगुरूपौर्णिमा सोहळ्यात केले पंचक्रोशीसह महाराष्ट्रभरातून मध्यप्रदेश गुजरात अमेरिकेतून आलेल्या भाविकांशी बोलतांना गुरुभक्ती व परमेश्वर भक्ती करतांना मनात निर्माण केलेली भाव मूर्ती जागृत करून आचरणात परमेश्वर पाहण्याचीही गरज असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी भाविकांना उपदेश दिला.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आगम चरित्र गुरुचरित्र पारायणाची समाप्ती गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला करण्यात आले गुरुपौर्णिमेच्या सकाळी 5 वाजता घटपुजा करून परमेश्वर व सद्गुरूंना अभिवादन केले गेले सद्गुरू हे नदी वृक्षाप्रमाणे निस्वार्थी परोपकारी करणारे असल्याने त्यांच्या कृतींचा आदर करणे आवश्यक आहे त्यासाठी तन-मन-धनाने सहकार्याची कृती समाजाने ठेवले पाहिजे सारे काही समष्टीसाठी हा भाव त्यांचा असतो आपणही तो जपला तर मीपणाचा नाश होईल असे आचार्यांनी बोलताना सांगितले. यावेळी आ हरीभाऊ जावळे, माजी आ शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, आ राजुमाम भोळे, नगराध्यक्ष महानंदा होले यासह हजारो भाविकांनी गुरूंच्या दर्शनासाठी सकाळ पासून मंदिरात गर्दी केली होती.गुरुवंदना कार्यक्रमाच्या प्रारंभी शेखर महाजन यांनी सपत्नीक पूजन केले तर केशव मोरे व श्रीमती सुमनबाई मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला भाविकांच्या वतीने श्रीकांत रत्नपारखी यांनी प्रतिनिधी मनोगत व्यक्त करत गुरूंना अभिवादन केले सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन यांनी केले सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ईव्हीएम मशीन व मॉब लिंचिंग विरोधात लोकशाही बचाव संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post

गुरुपौर्णिमेनिमित्त खासदारांच्या हस्ते प्रेरणादायी आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा गौरव

Next Post
गुरुपौर्णिमेनिमित्त खासदारांच्या हस्ते प्रेरणादायी आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा गौरव

गुरुपौर्णिमेनिमित्त खासदारांच्या हस्ते प्रेरणादायी आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d