Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी संपन्न

केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वी .पाटील विद्यालय तसेच केसीई  सोसायटीचे मदर तेरेसा हेल्थ केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. संस्थेमार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी ही केली जाते याप्रमाणे यावर्षी सुद्धा शाळेच्या एकूण सातशे विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लीना चौधरी यांच्या मार्फत करण्यात आली.
      दात ,कान-नाक-घसा,  पोट , डोळे इत्यादी अवयवांची या मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना पाहण्यात,  ऐकण्यात , बोलण्यात काही अडचणी होत्या अशा विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी सल्ला देण्यात आला.
वैद्यकीय तपासणी चे आयोजन मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केसीईच्या जलश्री वॅाटर शेड तर्फे २९ रोजी जैवविविधता आणि राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जाणार

Next Post

विद्यार्थांना दिली ओळख ‘औषधी वनस्पतींची व त्यांच्या उपयोगाची’

Next Post
विद्यार्थांना दिली ओळख ‘औषधी वनस्पतींची व त्यांच्या उपयोगाची’

विद्यार्थांना दिली ओळख 'औषधी वनस्पतींची व त्यांच्या उपयोगाची'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo