Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने पी.टी.पाटील यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने पी.टी.पाटील यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र

जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील )यांना श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट जामनेर तर्फे कोविड योद्धा म्हणून अध्यक्ष श्री श्याम चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते सन्मानपत्राने देवून गौरविण्यात आले. कोरोना सारख्या भयंकर महामारीशी आज संपूर्ण देश लढत आहे. अशा कठीण काळात आपण स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, महाराष्ट्र राज्यात शिक्षण सेवेच्या माध्यमातून समाजासाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे. आम्हा सर्वांना आपला अभिमान असुन आपल्या या समाज कार्याबद्दल गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्ट च्या वतीने आम्ही आपणास कोविड योद्धा सन्मानपत्राने सन्मानित करतो. असा उल्लेख सन्मानपत्रात केलेला आहे.
श्याम चैतन्यजी महाराज यांनी सांगितले की, कोविड काळात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांमधून मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. पी.टी.पाटील पाटील यांचे शैक्षणिक कार्य हे उल्लेखनीय आहे. समाजासमोर ते विद्यार्थी हित जोपासणारे आदर्श शिक्षक आहेत. नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम ते राबवतात म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.
मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी सन्मानपत्र स्विकारतांना सांगितले की, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून आपले काम हे प्रामाणिकपणे केले तर समाज त्याची दखल घेतो . आपण जो मोबदला घेतो त्या मोबदल्या इतके आपण काम केले पाहिजे तरच मनाला समाधान प्राप्त होते. याप्रसंगी चंद्रदिव आर्ट जामनेर चे संचालक गणेश भोईटे हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

व्यापारी संघटना बोदवड कडून ‘कोरोना योद्धा ‘ सन्मान समारोह

Next Post

उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील -प्रवीण सपकाळे; दिवाळी पूर्वी अमळनेरात पत्रकार बांधवांचा स्नेहमेळावा!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d