Monday, August 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गो.पु.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव येथील विद्यार्थ्यांंचे बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश….!!!!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
गो.पु.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव येथील विद्यार्थ्यांंचे बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश….!!!!

भडगाव (वार्ताहर) – येथुन जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव संचलीत,गो.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव येथील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या,विषयनिहाय संपादित केलेल्या गुणांचा निकाल संकेतस्थळाद्वारे उपलब्ध झाला असून त्यात उच्च माध्यमिक विद्यालयाचा 100% विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे.

बारावी विज्ञान शाखेत प्रथम कु.पाटील स्नेहा संजय (87:83%), द्वितीय चि.वाघ नितीन गुलाब (87:16%) तर तृतीय कु.जोशी प्राजक्ता विजय (86:50%) तसेच कला शाखेत प्रथम कु.पाटील छाया रामदास (85:50%), द्वितीय कु.पाटोळे निशा भास्कर (84:00%) तर तृतीय कु.महाले ममता भास्कर (83:66%)यांनी विशेष यश संपादन केले आहे.एकूण 550 विद्यार्थ्यांंमधून 302 विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून 248 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

यशस्वीतांचे तसेच त्यांच्या पालकांचे तसेच सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,अव्वर सचिव प्रशांत पाटील,दुध फेडरेशनच्या संचालिका तसेच संस्थेच्या सचिव डॉ.पुनम पाटील,पं.स.गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी ,केंद्रप्रमुख संजय न्हायदे,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार तसेच शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्र, मराठी शाहीर परिषदेतर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Next Post

भुसावळ येथे विश्व हिंदु परिषदेची वार्षिक जिल्हास्तरीय बैठकी सह नुतन कार्यकारणी जाहीर;युवकांना राष्ट्रीय कार्यात सहभाग घेण्याची संधी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo