Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त घेतली शपथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त घेतली शपथ

भडगाव – येथुन जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथे राष्ट्रीय मतदार दिन विद्यार्थी-विद्यार्थिनी,प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच शिक्षक-शिक्षकेतर यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्रा.मनेष पाटील यांनी उपस्थितांना मतदार दिनाचा उद्देश आपल्या अनमोल अशा प्रास्ताविकातुन सादर केला.तद्वतच उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी,प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांनी शपथ दिली.
प्राचार्य आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी पर्यवेक्षक आर. ए.पाटील,प्रा.माया, मराठे, प्रा.एम.ए.पवार, प्रा.एस.आर.सोनवणे आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“स्वर आले जुळूनी” या संगीतमय मैफिलीला श्रोत्यांचा भरभरुन प्रतिसाद

Next Post

” जि. प. शाळा खामखेडे येथे सांस्कृतिक महोत्सव 2019- 20 साजरा “

Next Post

" जि. प. शाळा खामखेडे येथे सांस्कृतिक महोत्सव 2019- 20 साजरा "

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo