Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फॅक्‍लटी डेव्हलपमेंट कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फॅक्‍लटी डेव्हलपमेंट कार्यक्रम

जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च एमबीए महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय स्तरीय ऑनलाइन फॅक्‍लटी डेव्हलपमेंट या विषयावर यशस्वीरित्या पार पडला. दोन सत्रांमध्ये हा कार्यक्रम झाला.

पहिल्या सत्रा डॉ.आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज अ‍ॅण्ड रिसर्च नागपूर येथील प्रा.डॉ.रुही बखारे यांनी रिसर्च डिझाईन, सॅम्पल साईझ, डाटा कलेक्शनवर व्याख्यान दिले. दुसर्‍या सत्रात डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे येथील प्रा. डॉ. ललित प्रसाद यांनी अ‍ॅनालिसीस ऑफ डाटा, हायफोथिसीस टेस्टींग याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.आफ्रिन खान यांनी केले. प्रास्तविक महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. भाग्यश्री पाटील व डॉ. अनुभूती बाउसकर यांनी केले. प्रा. श्रुतिका नेवे व प्रा. अश्विनी सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमास उत्‍तम प्रतिसाद लाभला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जायंटसेल ट्यूमरची ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फॅक्‍लटी डेव्हलपमेंट कार्यक्रम

Next Post
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फॅक्‍लटी डेव्हलपमेंट कार्यक्रम

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात फॅक्‍लटी डेव्हलपमेंट कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo