Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड

एरंडोल येथे संजय चौधरी याना नियुक्तीपत्र देतांना आमदार चिमणराव पाटील त्यांचेसोनात माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रमेश महाजन,शालिग्राम गायकवाड किशोर महाजन व पदाधिकारी

एरंडोल- (प्रतिनिधी) – येथील पत्रकार संजय नारायण चौधरी यांची ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर आमदार प्रतिनिधी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते संजय चौधरी याना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पत्रकार संजय चौधरी यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या शिफारशीवरून रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.संजय चौधरी यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.कोरोनाकाळात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली होती.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख,एस.व्ही.सुरवाडे,भूषण महाजन,नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील,डॉ.मुकेश चौधरी,कार्यालय अधिक्षक पंकज पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,उपसभापती अनिल महाजन माजी सभापती दिलीप रोकडे,निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी, उपनगराध्यक्ष कृनाल महाजन,अतुल महाजन, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.


संजय चौधरी हे माजी उपनगराध्यक्ष असून मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आहेत.ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संजय चौधरी यांनी सांगितले.विविध राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी संजय चौधरी यांच्या नियुक्तीचे स्वागत करून अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

काँग्रेस भवनजवळ दत्त जयंतीला भजन संध्यात भाविक मंत्रमुग्ध

Next Post

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते ‘लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

Next Post
कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते ‘लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते 'लाॕकडाऊन डायरी' चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d