Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल जामनेर येथे(जी एम हॉस्पिटल )लवकरच नागरिकांच्या सेवेत ;माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल जामनेर येथे(जी एम हॉस्पिटल )लवकरच नागरिकांच्या सेवेत ;माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
भारतात ग्रामीण भागात सर्वप्रथम टेलिमेडिसिन सेंटर जामनेर येथे साकारलं जात असून गेल्या 2वर्षांपासून या हॉस्पिटलचे काम सुरु आहे आणि आज ते लवकरच पूर्णपणे रुग्णसेवेसाठी तयार झालेले आहे.
सदर हॉस्पिटल चा टाय अप रीलायन्स हेल्थ केअर शी असून मुंबई मधील जगप्रसिद्ध डॉक्टर या हॉस्पिटल मध्ये सेवा देण्यासाठी उत्सुक आहेत.
सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे उपचार, सर्व प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी शासकीय दरात होणार आहेत तसेच सर्व शासकीय योजना या हॉस्पिटल मध्ये लागू आहेत.
जवळपास 50हजार चौरस फूट क्षेत्र असलेले हॉस्पिटल भविष्यात रुग्ण सेवेसाठी तयार झालेले आहे. 250 ऑक्सिजन चे बेड, 150 कोविड साठी राखीव बेड, 20बेड कॅन्सर च्या रुग्णासाठी, कॅन्सर किमोथेरपी युनिट,अनेक डायलिसिस युनिट सह, जागतिक दर्जा चे शस्त्रक्रिया गृह या ठिकाणी आहेत,
उत्तम सेवेसाठी नावाजलेल्या बीवीजी (BVG)या कंपनी चे कर्मचारी येथे कार्यरत आहेत. तसेच येथील अन्नव्यवस्था सुद्धा सुखसागर सारख्या नामांकित रेस्टॉरंट च्या हात आहे .
त्याचप्रमाणे रुग्णसेवेबरोबरच रुग्णालयात प्रत्येक रुग्णाकडे आवर्जून लक्ष देण्यासाठी कर्मचारी आहेत. रुग्णाला काही त्रास होत असेल तर सरळ मुंबई स्थित डॉक्टरांशी संवाद करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फेरंस ची व्यवस्था आहे .
महाराष्ट्राचे आरोग्यदूत मा.गिरीशभाऊ महाजन आणि रामेश्वरभाऊ नाईक यांनी शासकीय योजनाच्या सेवा आपल्या जिल्ह्यात गोरगरिंबाच्या सेवेत उपलब्ध करून दाखविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज १४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

अत्याधुनिक सुविधा असलेला ग्लोबल हॉस्पिटल ऊद्या पासुन जिल्हाच्या सेवेत तज्ज्ञ डॉक्टरांचे “टेलीकॉलिंग” मार्गदर्शन ठरणार रुग्णांसाठी वरदान उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

Next Post
ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल जामनेर येथे(जी एम हॉस्पिटल )लवकरच नागरिकांच्या सेवेत ;माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अत्याधुनिक सुविधा असलेला ग्लोबल हॉस्पिटल ऊद्या पासुन जिल्हाच्या सेवेत तज्ज्ञ डॉक्टरांचे "टेलीकॉलिंग" मार्गदर्शन ठरणार रुग्णांसाठी वरदान उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo